MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 19 October 2021
तुमच्या घोटाळ्यांचा काय याचे उत्तर देण्याची हिंमत कोणत्याच पवारांमध्ये नाही म्हणून हल्ली पवार परिवार हे ड्रग माफियांचे प्रवक्ता झाले आहेत. मी दिवाळीनंतर आणखी एका मोठ्या नेत्याचा घेटाळा बाहेर आणणार आहे. हा मोठा नेता असणार आहे.
रोहित पवार यांनी कारखाना कसा ढापला याची पहिली माहिती रोहित पवार यांना असते. रोहित पवार अजित पवार असो शरद पवार असो युवा पार्थ पवार असो त्यांना कायदेशीर रित्या सगळे रिटर्न फाईल बंधनकारक असते. ते जर घोटाळे करत असतील तर पहिले उत्तर त्यांनी हे द्यावा माहिती कोणाला कुठून मिळते हे महत्त्वाचं नाही, घोटाळा केला हे महत्त्वाच. अजित पवारांनी इनामी पद्धतीने जरंडेश्वर कारखाना हजार कोटींची गुंतवणूक त्याच्या संबंधी उत्तर द्या. माहिती मिळते तर त्याचं कौतुक करा पण तुमच्या घोटाळ्यांचा काय याचे उत्तर देण्याची हिंमत कोणत्याच पवारांमध्ये नाही म्हणून हल्ली पवार परिवार हे ड्रग माफियांचे प्रवक्ता झाले आहेत. मी दिवाळीनंतर आणखी एका मोठ्या नेत्याचा घेटाळा बाहेर आणणार आहे. हा मोठा नेता असणार आहे.