MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
मुंबईतील बोगस लसीकरणप्रकरणी कारवाई करणार, फसवणूक झालेल्यांचं पुन्हा लसीकरण केले जाणार, उद्धव ठाकरे यांची माहिती
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
1) विरोधकांच्या कृत्याने ज्येष्य आमदारही अवाक् झाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका
2) परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर विधानसभेच्या अध्यपक्षपदाची निवडणूक घेऊ, उद्धव ठाकरे यांची माहिती
3) मुंबईतील बोगस लसीकरणप्रकरणी कारवाई करणार, फसवणूक झालेल्यांचं पुन्हा लसीकरण केले जाणार, उद्धव ठाकरे यांची माहिती
4) भाजप आमदारांनी काल केलेले कृत्य अशोभनीय होते, अजित पवार यांची प्रतिक्रिया
5) भाजप आमदारांनी प्रतिविधानसभा करत पवित्र मंदिराचा अपमान केला, भाजप आमदारांचं स्वत:वर नियमंत्रण राहिलं नाही, अजित पवार यांची टीका
Published on: Jul 06, 2021 06:11 PM