MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

| Updated on: Aug 09, 2021 | 6:32 PM

लोकलचा निर्णय जाहीर करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी रेल्वेशी चर्चा करायला हवी होती, असे वक्तव्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

1) लोकल सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

2) दोन डोस घेतलेल्यांना विशेष फोटोपास देण्यात येणार आहे. पुढच्या काळात जे काही सुरु होईल, तिथे हा फोटो पास आवश्यक असेल.

3) लोकलच्या धर्तीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मंदिरं तसेच मॉलमध्ये प्रवेश देण्यावर विचार सुरु आहे.

4) लोकलचा निर्णय जाहीर करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी रेल्वेशी चर्चा करायला हवी होती, असे वक्तव्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

Published on: Aug 09, 2021 06:31 PM
Video | मुंबईत युवक काँग्रेसचं आंदोलन, पोलिसांसोबत बाचाबाची
Video | ऑलिम्पिकमधील भारतीय सितारे मायदेशी परतले, दिल्लीत जंगी स्वागत