100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 4 February 2022 -TV9

| Updated on: Feb 04, 2022 | 9:44 AM

पुण्यातील येरवडा येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. यामध्ये पाच कामगारांचा मृत्यू झाला.

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 4 February 2022 -TV9

1) पुण्यातील येरवडा येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. यामध्ये पाच कामगारांचा मृत्यू झाला.

2) पुण्यातील इमारत दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी दु:ख व्यक्त केलं आहे.

3) संतोष परब हल्ला प्रकरणात सुनावण्यात आलेली नितेश राणे यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपली आहे.

4) आज हिंदुस्थानी भाऊची पोलीस कोठडी समाप्त होत आहे. त्याला आज वांद्रे कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

5) शिवसेनेचे पदाधिकारी तसेच यवतमाळ बाजार समितीचे संचालक सुनिल डिवरे यांची हत्या करण्यात आली

Video | पुण्यात मॉलचा स्लॅब कोसळून दुर्घटनेत 5 कामगारांचा मृत्यू | Pune Building Slab Collapse |
माघी गणेशोत्सवानिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक सजावट