VIDEO : Maharashtra assembly speaker election | राहुल नार्वेकरांच्या बाजूने आतापर्यत एकूण मतं

| Updated on: Jul 03, 2022 | 12:19 PM

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात मोठा सत्तासंघर्ष बघायला मिळाला. शिंदेंनी शिवसेनेच्या 39 आमदारांसोबत बंडखोरी केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर आता दररोजच राज्यात अनेक घडामोडी बघायला मिळतायंत. शिवसेनेतील नाराज आमदारांनी बंड केल्यानंतर जो शिंदे गट अस्तित्वात आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात मोठा सत्तासंघर्ष बघायला मिळाला. शिंदेंनी शिवसेनेच्या 39 आमदारांसोबत बंडखोरी केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर आता दररोजच राज्यात अनेक घडामोडी बघायला मिळतायंत. शिवसेनेतील नाराज आमदारांनी बंड केल्यानंतर जो शिंदे गट अस्तित्वात आला आहे. त्याने राज्याचे राजकारण तर बदलले आहेच पण अनेक शंका उपस्थितही झाल्या आहेत. राहुल नार्वेकरांच्या बाजूने आतापर्यत एकूण मते 78 पडली आहेत. विधानसभा अध्यक्ष पदाच्या  हे सर्व होत असताना (Ekanth Shinde) शिंदे गट हा स्वतंत्र आपले मत नोंदवू शकतो का त्यांना पक्षाचा अर्थात शिवसेनेचा व्हीप पाळावा लागणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर!
VIDEO : Assembly Speaker Election | ‘सपाचे आमदार अबू आझमी, रईस शेख तटस्थ’