Mumbai Band | ‘महाराष्ट्र बंद’मध्ये मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचाही सहभाग

| Updated on: Oct 11, 2021 | 8:27 AM

'महाराष्ट्र बंद'मध्ये मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचाही सहभाग. महाराष्ट्र बंद'मध्ये अंधेरी आगारातील बेस्ट कर्मचाऱ्यांचाही सहभाग. प्रत्येकाने उस्फूर्तपणे महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा, महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आवाहन

‘महाराष्ट्र बंद’मध्ये मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचाही सहभाग. महाराष्ट्र बंद’मध्ये अंधेरी आगारातील बेस्ट कर्मचाऱ्यांचाही सहभाग. प्रत्येकाने उस्फूर्तपणे महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा, महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आवाहन लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 9 ऑक्टोबर रोजी तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

Maharashra Band | महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद | नागपूर, पुणे, नवी मुंबईहून LIVE
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 11 October 2021