Maharashtra Band | Aurangabad | औरंगाबादेत कृषी उत्पन्न बाजार समितीत नागरिकांची तुफान गर्दी
औरंगाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत महाराष्ट्र बंदचा फज्जा उडाला आहे. खरेदी विक्रीसाठी व्यापारी आणि ग्राहकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक व्यापाऱ्यांनी रोजच्या प्रमाणे दुकाने उघडून सुरु व्यवहाराला सुरुवात केलीये. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासह सर्वच दुकाने उघडली आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापऱ्यांचा भारत बंदमध्ये सहभाग नाही.