Beed | बीडमधील मांजरा धरण प्रवाहित, धरणाचे 18 दरवाजे उघडण्याची शक्यता

| Updated on: Sep 24, 2021 | 11:21 AM

काल आणि मध्यरात्री  झालेल्या मुसळधार पावसाने केज तालुक्यातील मांजरा धरणात पाण्याची आवक अतिप्रचंड वेगाने सुरू आहे.

काल आणि मध्यरात्री  झालेल्या मुसळधार पावसाने केज तालुक्यातील मांजरा धरणात पाण्याची आवक अतिप्रचंड वेगाने सुरू आहे. परिणामी मांजरा धरणाचे सहा दरवाजे तब्बल अडीच  मीटरने उघडण्यात आले असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. पाण्याची आवक पाहता लवकरच धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

Aurangabad | औरंगाबादेत शिऊर परिसरात दुकानांना भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान
Nana Patole | भाजप काँग्रेस कधीही एकत्र येऊ शकत नाहीत : नाना पटोले