Special Report | ठाकरे सरकारला घेरण्याची भाजपची नवी रणनीती?
भाजपच्या या दिल्ली दौऱ्यामागे ठाकरे सरकराला नव्या मुद्द्यांवर घेरण्याची रणनिती सुरु असल्याचं बोललं जात आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
दिल्लीमध्ये भाजप नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. सध्या राज्यातील सर्व भाजपचे प्रमुख नेते दिल्लीमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्ली गाठली आहे. भाजपच्या या दिल्ली दौऱ्यामागे ठाकरे सरकराला नव्या मुद्द्यांवर घेरण्याची रणनिती सुरु असल्याचं बोललं जात आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !