Buldhana Unlock | बुलडाण्यात निर्बंध शिथिल, मात्र नियमांचा भंग केल्यास दंड
बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाची संख्या कमी झाल्यानें जिल्हा प्रथम श्रेणीत आलाय.. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील निर्बंध उठवले असून आजपासून जिल्ह्यातील सर्वच आस्थापना चालू होणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाची संख्या कमी झाल्यानें जिल्हा प्रथम श्रेणीत आलाय.. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील निर्बंध उठवले असून आजपासून जिल्ह्यातील सर्वच आस्थापना चालू होणार आहे. त्यामध्ये आजपासून सर्व अत्यावश्यक सेवेची तसेच अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने नियमित सुरू राहतील. जिल्ह्यातील सर्वच मॉल, थिएटर्स आणि नाट्य गृह एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू होनार आहेत.. कृषी सेवा केंद्र तसेच कृषी निविष्ठांची दुकाने, कृषि प्रक्रिया, उद्योग गृहे, शेती अवजारे व शेतातील उत्पादनाशी निगडीत दुकाने नियमित सुरू होणार…