राज्यातील 674 शाळा अनधिकृत, शिक्षण विभागाच्या पाहणीत माहिती उघड

| Updated on: Feb 13, 2022 | 9:42 AM

महाराष्ट्रात तब्बल 674 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे.  शिक्षण विभागाच्या पाहणीतून ही बाब समोर आलं आहे. सर्वाधिक अनधिकृत शाळा मुंबईत असल्याची धक्कादायक बाब समोर आलं आहे.

महाराष्ट्रात तब्बल 674 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे.  शिक्षण विभागाच्या पाहणीतून ही बाब समोर आलं आहे. सर्वाधिक अनधिकृत शाळा मुंबईत असल्याची धक्कादायक बाब समोर आलं आहे. मुंबईत 222 शाळा आहेत. युडाएसच्या डाटानुसार शाळा अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे. शिक्षण विभागानं आरटीई कायद्यांतर्गत करावाई करण्याचे आदेश शिक्षणधिकाऱ्यांना शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

शेतकरी पुत्राची ट्रॅक्टर वरून काढली लग्नाची वरात ; वडस्कर कुटुंबाच्या अनोख्या वरातीची चर्चा
गोव्यात उद्या मतदान, देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक