Special Report | 2 डोस घेतले तरी लोकल प्रवास का नाही?
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवेश देण्यावरुन निर्णय होईल, अशी आशा होती.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवेश देण्यावरुन निर्णय होईल, अशी आशा होती. मात्र, कोरोनाचं कारण देऊन सरकारनं सर्वसामान्यांना रेड सिग्नल दाखवलेलं आहे. पण लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी का नाही? असा प्रश्न विचारला जातोय. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !