Special Report | 21 जिल्ह्यांत लॉकडाऊन वाढणार?
महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवला जाणार की उठवला जाणार? हाच प्रश्न अनेकांना पडलाय. यावर मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा झाली. राज्यातील 21 जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी दर वाढला असल्याने लॉकडाऊन वाढला असल्याची माहिती देण्यात आली आहे. नक्की बैठकीत काय निर्णय झालाय हे सांगणारा स्पेशल रिपोर्ट !