Holi 2023 : सण होळीचा, मुंबईतील जुहू बीचवर रंगाची उधळण…

| Updated on: Mar 07, 2023 | 11:45 AM

Mumbai Holi 2023 : मुंबईत होळी आणि धुलिवंदनचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतील जुहू बीचवर रंग खेळायला सुरूवात झाली आहे. पाहा व्हीडिओ...

मुंबई : आज धुलिवंदनाचा सण आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईतही होळी आणि धुलिवंदनचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतील जुहू बीचवर रंग खेळायला सुरूवात झाली आहे. लोक रंगीबेरंगी रंग खेळताना दिसत आहेत. जुहूमध्ये लोक ढोल वाजवून नाचताना दिसत आहेत. मुंबईतील विविध भागातून आलेले हे लोक सकाळपासूनच होळीचा सण साजरा करत आहेत. कोरोनानंतर लोक यावेळी आनंदाने होळी खेळताना दिसत आहेत.

Published on: Mar 07, 2023 11:45 AM
एकनाथ शिंदे, सत्ता आज आहे उद्या नसेल, ‘ती’ चूक तुम्हाला लवकरच कळेल!; राऊतांचा टोला
उद्धव ठाकरे यांचं ‘हे’ काम आवडलं आपल्याला!; अजित पवार यांच्याकडून कौतुक