Kalash Yatra : कलश यात्रेदरम्यान तणाव, मुंबईत मालाडमध्ये दोन हिंदू तरुणांना जमावाकडून मारहाण
Kalash Yatra : दोन्ही युवक भगवा झेंडा घेऊन रिक्षाने जात होते. पठाणवाडी येथे त्यांचा एका समुदायासोबत वाद झाला. त्यांना रोखलं, मोठा जमाव जमला. मालाड पूर्वेला शोभा यात्रा निघाली होती.
- Reporter Govind Thakur
- Updated on: Mar 31, 2025
- 12:34 pm
मातोश्रीवर लवकरच बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ औरंगजेबचा…, शिंदे सेनेच्या बड्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य, आता वाद पेटण्याची शक्यता
Eknath Shinde Leader Controversy Statement : औरंगजेबाच्या कबरीसह राज्यात दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह यांच्या मृत्यूवरून सुद्धा राजकारण तापले आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बड्या नेत्याने मोठा वाद ओढावून घेतला आहे.
- Reporter Govind Thakur
- Updated on: Mar 23, 2025
- 11:43 am
दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा लावला छडा, चौघांना ठोकल्या बेड्या
Mumbai Police : मुंबई, वनराई पोलिसांनी दीड महिन्याच्या मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल केली आहे आणि एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी टोळीतील ४ आरोपींना अटक केली आहे. आरोपींना मालवणी परिसरातून अटक करण्यात आली आहे. यामध्ये २ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे.
- Reporter Govind Thakur
- Updated on: Mar 12, 2025
- 2:29 pm
उद्धव ठाकरे उघडपणे आझमींचा निषेध करूच शकत नाहीत कारण…, निरुपम यांचा खोचक टोला
अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे, तसेच त्यांनी काँग्रेसवर देखील हल्लाबोल केला.
- Reporter Govind Thakur
- Updated on: Mar 7, 2025
- 2:37 pm
भुजबळांच्या मंत्रिपदात मोठा अडथळा, अंजली दमानिया यांचा थेट कोर्टात जाण्याचा इशारा; कारण काय?
धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र याच मुद्यावरून आता अंजली दमानिया यांनी तोफ डागली आहे.
- Reporter Govind Thakur
- Updated on: Mar 5, 2025
- 11:41 am
उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताच टोपली भर लिंबू सापडले; एकनाथ शिंदे यांच्या हवाल्यावरून रामदास कदम यांची टीका
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस हे वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? तिथे शिंदे का आहेत? हे आता काळ्या जादूवाल्यांनीच सांगावं, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. राऊत यांच्या या टीकेचा रामदास कदम यांनी समाचार घेतला आहे.
- Reporter Govind Thakur
- Updated on: Feb 2, 2025
- 2:59 pm
निवडणुकीवरून अजितदादा गट आणि शिंदे गटात जुंपणार? रामदास कदम यांचा गंभीर आरोप काय?
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी योगेश कदम यांच्या विरोधात निवडणुकीत काम केल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केला आहे. त्यामुळे आता अजित पवार गट यावर काय भाष्य करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
- Reporter Govind Thakur
- Updated on: Feb 2, 2025
- 1:51 pm
राष्ट्रवादीत पुन्हा महाभूकंप?, छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार?; अंतर्गत हालचाली वाढल्या
छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. अजित पवार यांच्यावर टीका करूनही पक्षाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने भुजबळ यांनी मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. ते ओबीसी नेत्यांशी चर्चा करून शरद पवार गटात सामील होणे, भाजपमध्ये जाणे किंवा स्वतःचे ओबीसी संघटन तयार करणे या पर्यायांवर विचार करत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होण्याची शक्यता आहे.
- Reporter Govind Thakur
- Updated on: Dec 21, 2024
- 12:09 pm
मंत्रिपद हुकल्याने नाराजी सुरूच… शिवसेनेचा आणखी एक नेता अधिवेशन सोडून मुंबईत; म्हणाले, मी दु:खी
एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपद मिळाले नाही, ज्यामुळे त्यांच्यामध्ये मोठा असंतोष आहे. प्रकाश सुर्वे आणि तानाजी सावंत यांसारख्या नेत्यांनी नागपूर अधिवेशन सोडले. सुर्वे यांनी आपले दुःख व्यक्त केले, तर सावंत थेट घरी गेले. शिंदे यांना हे दुःख कळेल अशी त्यांची आशा आहे.
- Reporter Govind Thakur
- Updated on: Dec 18, 2024
- 3:13 pm
कृपाशंकर सिंह यांना भाजपामध्ये मोठी जबाबदारी मिळणार का?
भाजपात कृपाशंकर सिंह यांना मोठी जबाबदारी मिळू शकते. ते भाजपाचा मुंबईतील उत्तर भारतीय चेहरा आहेत. त्यांनी तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची सत्ता असतानाही काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. त्यांना काही महिन्यापूर्वी भाजपाने लोकसभा निवडणुकीचे तिकीट सुद्धा दिले होते.
- Reporter Govind Thakur
- Updated on: Sep 13, 2024
- 9:51 am
ठाकरे गटाला जोर का झटका… इकडे उद्धव ठाकरेंचं भाषण संपलं, तिकडे बड्या महिला नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी
राज्यात विकासांची कामे सुरू झाली आहेत, सर्वसामान्यांच्या हिताचे कामे आम्ही करतोय. त्यामुळेच हजारो कार्यकर्ते आमच्यासोबत येत आहेत. 50 आमदारही आमच्यासोबत याच कारणाने आले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.
- Reporter Govind Thakur
- Updated on: Aug 11, 2024
- 9:53 am
वाद विकोपाला पोहोचला, अध्यक्षाने सदस्याचा अंगठा कापला; मुंबईतील धक्कादायक घटना
आदित्य देसाई आणि नित्यानंद परिहार यांच्यातील वाद कशामुळे सुरु झाला? नित्यानंद परिहार यांनी खरंच आदित्य देसाईंचा अंगठा कापला का? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
- Reporter Govind Thakur
- Updated on: Aug 4, 2024
- 3:51 pm