Video : आज गावागावात धुराळा!, 238 ग्रामपंचायतींचा निकाल

| Updated on: Aug 05, 2022 | 9:19 AM

आज राज्याच्या 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आपण आज ग्रामपंचायत निवडणूक निकालाबाबत प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 36,  धुळे 41,  जळगाव 20, अहमदनगर 13,  पुणे 17, सोलापूर 25, सातारा 7,  सांगली 1,  औरंगाबाद 16,  बीड 13, परभणी 2,  उस्मानाबाद […]

आज राज्याच्या 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आपण आज ग्रामपंचायत निवडणूक निकालाबाबत प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 36,  धुळे 41,  जळगाव 20, अहमदनगर 13,  पुणे 17, सोलापूर 25, सातारा 7,  सांगली 1,  औरंगाबाद 16,  बीड 13, परभणी 2,  उस्मानाबाद 9,  जालना 27, लातूर 6 आणि बुलडाणा जिल्ह्यातील 5  अशा एकूण 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे.  या निवडणुकांसाठी सरासरी 78  टक्के एवढे मतदान झाले होते.

Published on: Aug 05, 2022 09:17 AM
Video : राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश
Video : राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ, पाहा व्हीडिओ