Video : मुंबईत पावसाची जोरदार, रस्त्यावर वाहनांची गर्दी
काल दिवसभर उसंत घेतल्यावर आज सकाळ पासून पावसाचे पुन्हा जोरदार आगमन झालंय. सकाळ पासूनच पनवेल उरण सह नवी मुंबईत सर्वत्र पावसाने जोरदार बॅटिंग केलेय. मुसळधार पावसामुळे सखल भागात काही प्रमाणात पाणी देखील साचले असून नागरिक यातून वाट काढत जात आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आणि एमआयडीसी मधील सखल भागात रस्त्यांवर पाणी साचले आहे. रस्त्यावर वाहनांची […]
काल दिवसभर उसंत घेतल्यावर आज सकाळ पासून पावसाचे पुन्हा जोरदार आगमन झालंय. सकाळ पासूनच पनवेल उरण सह नवी मुंबईत सर्वत्र पावसाने जोरदार बॅटिंग केलेय. मुसळधार पावसामुळे सखल भागात काही प्रमाणात पाणी देखील साचले असून नागरिक यातून वाट काढत जात आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आणि एमआयडीसी मधील सखल भागात रस्त्यांवर पाणी साचले आहे. रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली आहे.
Published on: Jul 13, 2022 12:37 PM