Kolhapur | ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी पाटील यांची प्रकृती गंभीर; खासगी रुग्णालयात उपचार सुरु

| Updated on: Jan 17, 2022 | 11:23 AM

ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे.

ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे.  वातावरणात झालेल्या बदलांमुळं आणि थंडी वाढल्यानं त्यांची प्रकृती बिघडली असून चिंताजनक असल्याचं निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रा. एन.डी. पाटील यांना कोरोना संसर्ग झाला होता. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली होती.

Published on: Jan 17, 2022 09:59 AM
Amravati |अमरावतीमधील दर्यापूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला
Sanjay Rathod : माजी मंत्री संजय राठोड यांना कोरोना संसर्ग, उपचारासाठी मुंबईला हलवलं