Mumbai महापालिकेसमोर ST कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन

| Updated on: Apr 04, 2022 | 9:51 AM

मुंबई महापालिका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) मुलभूत सोयी सुविधांसाठी आंदोलन सुरु केल आहे. एसटी कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिकेसमोर (BMC) आंदोलन करत आहेत

मुंबई महापालिका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) मुलभूत सोयी सुविधांसाठी आंदोलन सुरु केल आहे. एसटी कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिकेसमोर (BMC) आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आझाद मैदानात जाण्याची विनंती केली. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन सुरु केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळं पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बळ मागवलं. पोलिसांकडून एसटी कर्मचाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

‘हा गडी दुपारीच चंद्रावर गेलाय.. ह्याला काय हाय का नाही, अजित पवारांनी सभेतील दारुड्याच्या एन्ट्रीनंतर भाषण थांबवलं
Nashik पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांचा महसूल अधिकाऱ्यांवर ‘लेटरबॉम्ब’