Azad Maidan ST Strike | आझाद मैदानावर संपकरी आक्रमक, कर्मचाऱ्यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

| Updated on: Nov 18, 2021 | 10:35 AM

आता एसटी कर्मचाऱ्यांची मागणी जर राज्य सरकारने पूर्ण नाही केली तर आजाद मैदान मधून थेट रस्त्यावर उतरण्याचा देखील इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे

मुंबईच्या आजाद मैदानमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन आजही सुरु आहे. दररोज आजाद मैदान मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलना साठी मोठी गर्दी  असायचं ,मात्र आज सकाळी आजाद मैदान मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे संख्या कमी झाली आहे. मुंबईत मध्यरात्री झालेल्या पावसामुळे एसटी कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, एस टी कर्मचारी हा तळा-गळा मधील माणूस आहे.  आता एसटी कर्मचाऱ्यांची मागणी जर राज्य सरकारने पूर्ण नाही केली तर आजाद मैदान मधून थेट रस्त्यावर उतरण्याचा देखील इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे

Mumbai Pollution | मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली, घातक सूक्ष्मकणांचं प्रमाण वाढलं
पवारसाहेब जे म्हणाले ती चिड, संताप आणि वेदना आहे: संजय राऊत