Heavy Rain Alert | राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट

| Updated on: Aug 20, 2021 | 10:15 AM

गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली होती मात्र राज्यात पुन्हा पावसाने कमबॅक केलं आहे. काल राज्याच्या बऱ्याच भागांत जोरदार पावसाने हजेरी लावलीय. आता आजही राज्यांतल्या  काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातला पावसाचा मुक्काम वाढला आहे. शनिवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहणार आहे म्हणजेच आणखी दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. उत्तम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने पिकांना जीवदान मिळालं आहे. धुळे नंदूरबार, नाशिक जिल्ह्यांतही जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, नांदेड उस्माबादसह विदर्भातील जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर आणखी दोन दिवस राहिल, त्यानंतर पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Breaking | राज्यात डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला
Sadabhau Khot | पुढचं आंदोलन आक्रमक असणार, बैलगाडा शर्यतीवरुन सदाभाऊ खोत यांचा सरकारला इशारा