Breaking : राज्यातील 6 जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल, या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय.
राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. सकाळी साडे 9 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. सहाही जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या पोट निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
Published on: Oct 06, 2021 08:39 AM