SuperFast 50 News | 4.30 PM | 21 August 2021

| Updated on: Aug 21, 2021 | 5:39 PM

मुंबई महानगर पालिका आणि मुंबई विद्यापीठाने लहान मुलांचे कोव्हिड सेंटर उभारले आहे. त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. (CM Uddhav Thackeray makes BIG statement amid threat of third wave)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला तिसऱ्या लाटेबाबत माहिती देताना महत्त्वाचे भाष्य केले. कोरोना संपुष्टात आलेला नाही. तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. गर्दी वाढत राहिली तर तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल, असं सांगत राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला तर राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांनी रॅली काढून गर्दी जमवणाऱ्या विरोधकांनावरही नाव न घेता निशाणा साधला

मुंबई महानगर पालिका आणि मुंबई विद्यापीठाने लहान मुलांचे कोव्हिड सेंटर उभारले आहे. त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. तो ज्यावेळी 700 मेट्रिक टन टच करू एवढं ऑक्सिजनची गरज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज पडल्यास राज्यात कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

Afghanistan Kabul Airport | काबूल विमान तळावर नेमकं काय घडलं ?
Breaking | ठाणे -भिवंडी बायपास रोडवर वाहतूक कोंडी