Maharashtra Band | माविआकडून 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक, मुंंबईतील दुकानं सुरुच राहणार

Maharashtra Band | माविआकडून 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक, मुंंबईतील दुकानं सुरुच राहणार

| Updated on: Oct 10, 2021 | 7:28 PM

उद्या दुकाने सुरुच राहतील. मात्र, आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका, असे आवाहन विरेन शाह यांनी मुंबई व्यापारी संघामार्फत केले आहे.

मुंबई : महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यापाठोपाठ आता मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. उद्या दुकाने सुरुच राहतील. मात्र, आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका, असे आवाहन विरेन शाह यांनी मुंबई व्यापारी संघामार्फत केले आहे. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. मात्र, उद्या दुकाने सुरु राहतील. आम्ही सरकारला आवाहन करतो की या बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका. कोरोनानंतर बऱ्याच वेळाने दुकाने सुरु झाली आहेत. सध्या नोकरांचा पगार देणंसुद्धा जिकरीचं जालं आहे. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे, असे विरेन शाह यांनी सांगितले. मुंबई व्यापार संघाची भूमिका त्यांनी माडली आहे.

Published on: Oct 10, 2021 07:28 PM
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
पर्यावरणाचा विचार करत 2025 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात 100% इलेक्ट्रिक बसेस येणार : Aditya Thackeray