Special Report | आमदार अण्णा बनसोडेंवर भरदिवसा गोळीबार, अंतर्गत वादातून गोळीबार झाल्याची माहिती
Special Report | आमदार अण्णा बनसोडेंवर भरदिवसा गोळीबार, अंतर्गत वादातून गोळीबार झाल्याची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतले आमदार अण्णा बनसोडेंवर भरदिवसा गोळीबार झाला. गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी तातडीने अटकही केली आहे. पण गोळीबार कशासाठी केला, कुणाच्या सांगण्यावर गोळीबार करण्यात आला, याबाबतची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !