Mandakini Khadse | मंदाकिनी खडसेंना अटकपूर्व जामीन मंजूर
मंदाकिनी खडसे यांची आज ईडीकडून चौकशी होतीय. काही वेळापूर्वीच त्या ईडी कार्यालयात हजर झालेल्या आहेत. पुण्यातील भोसरी जमीन कथित घोटाळ्याप्रकरणी आज त्यांची चौकशी होतीय. तत्पूर्वी मोठी बातमी येत आहे. हायकोर्टाने मंदाकिनी खडसेंना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.