Special Report | सांगलीच्या भंगाऱ्यातील खुर्ची थेट इंग्लंडच्या कॅफेत

| Updated on: Sep 26, 2021 | 10:00 PM

एखादी वस्तू तुम्ही भंगारात विकली आणि ती चक्क परदेशात सापडली, असं तुम्ही कधी ऐकलं नसेल. मात्र सांगलीत बाळू लोखंडी या व्यक्तीबाबत असं घडलं आहे.

एखादी वस्तू तुम्ही भंगारात विकली आणि ती चक्क परदेशात सापडली, असं तुम्ही कधी ऐकलं नसेल. मात्र सांगलीत बाळू लोखंडी या व्यक्तीबाबत असं घडलं आहे. सांगलीचे बाळू लोखंडे यांनी विकलेली खुर्ची थेट ब्रिटनमध्ये सापडली आहे. साताऱ्याची खुर्ची ब्रिटनमध्ये कशी पोहोचली? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. संबंधित खुर्ची ही 15 वर्षांपूर्वीची आहे. खुर्ची ब्रिटनमध्ये बघून आपल्याला समाधानी वाटलं, असं मत लोखंडे यांनी मांडलं. या खुर्चीची सातासमुद्रापार गेल्याची कथादेखील तितकीच रंजक आहे.

Special Report | आधी परीक्षा रद्द…मग विद्यार्थ्यांना शुभेच्छा..
Special Report | अमेरिकेचं नरेंद्र मोदींना ‘स्पेशल 157’ गिफ्ट