VIDEO : Mangal Prabhat Lodha | ‘जरा थांबा,दमाने घ्या’-मंगलप्रभात लोढा
राज्यात सध्या अधिवेशन सुरू आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सातत्याने सुरूच आहे. यातच विरोधकांनी राज्य सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरल्याचं दिसतंय. इतकेच नाही तर अधिवेशामधील विविध प्रकारच्या घोषणा देखील चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. आता आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या विधानाची देखील जोरदार चर्चा रंगताना दिसते आहे.
राज्यात सध्या अधिवेशन सुरू आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सातत्याने सुरूच आहे. यातच विरोधकांनी राज्य सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरल्याचं दिसतंय. इतकेच नाही तर अधिवेशामधील विविध प्रकारच्या घोषणा देखील चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. आता आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या विधानाची देखील जोरदार चर्चा रंगताना दिसते आहे. अधिवेशनादरम्यान मंगलप्रभात लोढा म्हणाले की, सभापती महोदय एक तर मी नवीन प्लेअर आहे. तरीही तुम्ही सगळे मिळून बाऊंन्सर वर बाऊंन्सर टाकत आहेत. जरास आता थांबा दमान घ्या…तुमच्या सर्व प्रश्नांवर मी सविस्तर उत्तर देईल, अशा प्रकारचे एक आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी विरोधकांना केले.
Published on: Aug 22, 2022 02:57 PM