Manisha Kayande : ‘ही तर भारतीय ट्रोलर्स पार्टी, त्यांना वैफल्यानं ग्रासलंय’

| Updated on: Jan 06, 2022 | 5:06 PM

सुसंस्कृत पक्ष म्हणून स्वत:ची इमेज निर्माण करणाऱ्या भाजपानं ती पूर्णत: धुळीला मिळवलीय. त्यामुळे ती भारतीय ट्रोलर्स पार्टी झाली आहे. रश्मी ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट करणाऱ्यांचं ट्विटर अकाऊंट बंद करावं, अशी मागणी मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केलीय.

सुसंस्कृत पक्ष म्हणून स्वत:ची इमेज निर्माण करणाऱ्या भाजपानं ती प्रतिष्ठा पूर्णत: धुळीला मिळवलीय. ती भारतीय ट्रोलर्स पार्टी झाली आहे. रश्मी ठाकरे (Rashmi thackeray) कोणाच्याही राजकीय निर्णयात नसतात. अशावेळी रश्मी ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट करणाऱ्यांचं ट्विटर अकाऊंट बंद करावं व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केलीय.

Published on: Jan 06, 2022 05:05 PM
BJP Protest : काँग्रेसचा निषेध करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांचं दादरच्या फूल मार्केटजवळ आंदोलन
Nashik | रामकुंड परिसरात भाविकांची गर्दी; महापालिका सतर्क, खबरदारी घेण्याचं आवाहन