Manisha Kayande | महापौरांना अतिशय गलिच्छ भाषेतलं पत्र आलंय
महापौरांना अतिशय गलिच्छ भाषेत पत्र आले आहे. आमच्या रणरागिणीला अश्या भाषेत पत्र आलेय की त्यांच्या मनाचे खच्चीकरण आहे.
महापौरांना अतिशय गलिच्छ भाषेत पत्र आले आहे. आमच्या रणरागिणीला अश्या भाषेत पत्र आलेय की त्यांच्या मनाचे खच्चीकरण आहे. या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात याचा निषेध व्यक्त करतो असे मनिषा कायंदे यांनी माध्यमांना सांगितले. तसेच किशोरी पेडणेकर डेअर डेव्हील, अश्या पत्रांना भीक घालत नाहीत कोरोनाकाळात त्यांनी जसे काम केलेय त्यानंतर असे पत्र लिहीणे हे दुर्देवी.