Mumbai | मुंबईच्या मानखुर्द परिसरात असलेल्या स्क्रॅप गोदामांना भीषण आग, कुलिंग प्रक्रिया सुरु
मुंबईतील मानखुर्द येथील मंडाला येथील गोदामला पहाटे आग लागण्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल येताच काही तासातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. आता अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. ही सर्व गोदाम लाकूड, पत्रे, वायर याची असून सर्व जळून खाक झाली आहेत.