Mata Vaishno Devi Stampede | जम्मूमधील माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, 12 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

| Updated on: Jan 01, 2022 | 10:11 AM

जम्मू स्थित माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्यामुळे येथे एकच धावपळ उडाली असून तब्बल 12 जणांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.

जम्मू काश्मीर : जम्मू स्थित माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कदायक घडली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्यामुळे येथे एकच धावपळ उडाली असून तब्बल 12 जणांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. तर 14 भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सरु आहे.

Koregaon Bhima | बुद्ध वंदना करून 204 व्या शौर्यदिनाला सुरुवात
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांची मांदियाळी, साईंच्या दर्शनाला पहाटेपासून गर्दी