Pimpari-Chinchwad | वाकडमध्ये गादीच्या दुकानाला मोठी आग, तीन दुकानं जळून खाक
पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad) शहरातील वाकड (Wakad) परिसरातील गादीच्या दुकानाला मोठी आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन दुकानं जळून खाक झाली आहेत.
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad) शहरातील वाकड (Wakad) परिसरातील गादीच्या दुकानाला मोठी आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन दुकानं जळून खाक झाली आहेत. या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही.