ST Bus Fare | एसटी बसच्या टिकीट दरात वाढ होण्याची शक्यता
राज्यात डिझेल दरवाढीमुळे तिकीट दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे... 17 टक्के दरवाढीचा प्रस्ताव मांडला असून किमान पाच रुपये दरवाढ होण्याची शक्यता आहे. may be ST Bus Fare in maharashtra
जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी… राज्यात डिझेल दरवाढीमुळे तिकीट दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे… 17 टक्के दरवाढीचा प्रस्ताव मांडला असून किमान पाच रुपये दरवाढ होण्याची शक्यता आहे… लवकरच राज्य सरकार आणि एसटी महामंडळ अंतिम निर्णय घेईल. (may be ST Bus Fare in maharashtra)