मुंबईच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक! लोकलच्या वेळेत बदल

| Updated on: May 29, 2022 | 2:30 PM

मुंबईकरांनो, आज रेल्वेकडून देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई लोकलच्या (Mumbai Local News) वेळेत बदल करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईकरांनो, आज रेल्वेकडून देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई लोकलच्या (Mumbai Local News) वेळेत बदल करण्यात आला आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक असेल. मध्य, हार्बरवर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येतोय. ब्लॉक (Mega Block Update) काळात रेल्वेच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. काही गाड्या रद्द देखील करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारणपणे सकाळी साडे दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत देखभाल दुरुस्तीचं काम चालणार आहे. आज जर तुम्ही मुंबई लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर नेमका कोणत्या मार्गावर मेगाब्लॉकचं कसं नियोजन असणार आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे.

राणा दाम्पत्यानं अभिवादन केलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण
नेपाळमध्ये 22 प्रवाशांसह विमान बेपत्ता; विमानात होते 4 भारतीय