Video : मालेगावमध्ये उल्कासदृश्य वस्तू जमिनीवर कोसळली, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Apr 03, 2022 | 12:44 PM

जिल्ह्यातील मालेगावात उल्कासदृश्य वस्तू जमिनीवर कोसळली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात शनिवारी रात्री लोकांनी आकाशात रहस्यमयी आगीचा गोळा पडताना पाहिलं.

नाशिक : जिल्ह्यातील मालेगावात (Malegaon) उल्कासदृश्य वस्तू जमिनीवर कोसळली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. महाराष्ट्र (Maharashtra)आणि मध्य प्रदेशातील (Madhya pradesh)अनेक भागात शनिवारी रात्री लोकांनी आकाशात रहस्यमयी आगीचा गोळा पडताना पाहिलं. आकाशातील हे अद्भूत दृश्य महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, जळगाव याठिकाणी उत्कासदृष्य वस्तू पहायला मिळालवी. दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपार गावात आकाशातून पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग सापडला आहे. सुमारे साडेपाच किलो वजनाचा धातूचा गोळा आढळला.

Published on: Apr 03, 2022 12:43 PM
Chandrapur- सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरीमध्ये पडली उल्कासदृश्य वस्तू, नागरिकांमध्ये संभ्रम
Video : आगीशी खेळणं दोन तरुणांच्या आलं अंगलट, स्वागत यात्रेत दोन तरुण भाजले