शिंदे-फडणवीसांच्या उपस्थितीत मेट्रो-3 ची ट्रायल रन
आज मुंबईत मेट्रो 3 ची ट्रायल रन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो-3 ची ही ट्रायल रन होणार आहे.
मुंबई: आज मुंबईत मेट्रो 3 ची ट्रायल रन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो-3 ची ही ट्रायल रन होणार आहे. मेट्रो 3 पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. मेट्रो 3 च्या एकूण प्रकल्पाच 67 टक्के काम पूर्ण झालय.
Published on: Aug 30, 2022 10:57 AM