VIDEO : लघु सुक्ष्म दिलासा! Nitesh Rane यांच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर, Milind Narvekar यांचं ट्वीट
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टाने संतोष परब जीवघेणा हल्ला प्रकरणी आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. तसेच पुढील 10 दिवस अटेकपासून संरक्षण दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राणेंना खोचक ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टाने संतोष परब जीवघेणा हल्ला प्रकरणी आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. तसेच पुढील 10 दिवस अटेकपासून संरक्षण दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राणेंना खोचक ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी लघु सुक्ष्म दिलासा ! असं ट्विट करून राणेंना डिवचलंय. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुध्द राणे असा संघर्ष पहायला मिळू शकतो. याआधीच नारायण राणे यांनीही शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर अनेकदा टिका केली होती.