Kolhapur Flood | पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान, कोल्हापूरच्या चंदगड येथील घटना

Kolhapur Flood | पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान, कोल्हापूरच्या चंदगड येथील घटना

| Updated on: Jul 25, 2021 | 7:20 PM

पोल्ट्री मालकाचे सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोल्ट्री मालकाने केली आहे.

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील इब्रह्मापूरमध्ये शेतामध्ये ओढा फुटल्याने पोल्ट्रीमध्ये पाणी जाऊन सुमारे  2 ते 3 हजार पक्षी मरण पावले आहेत. यामुळे पोल्ट्री मालकाचे सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोल्ट्री मालकाने केली आहे.

Jalgaon Rain | हतनूर धरणातून तापी नदीत पाण्याचा विसर्ग, पुलावर नागरिकांना सेल्फीचा मोह
Chiplun | काही पण करा, पण आम्हाला मदत करा, चिपळूणकर महिलेचा मुख्यमंत्र्यांकडे टाहो