Asaduddin Owaisi | महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण मिळाले पाहिजे, आम्ही पण रस्त्यावर उतरायचे का?
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आज औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी राज्य सरकारने तातडीने मुस्लीम आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. तसेच मुस्लीम आरक्षणासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागणार का असा सावाल त्यांनी केला आहे.
औरंगााबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आज औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी राज्य सरकारने तातडीने मुस्लीम आरक्षण द्यावे अशी मागणी केली. तसेच मुस्लीम आरक्षणासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागणार का असा सावाल त्यांनी केला. राज्य सरकारने येणाऱ्या अधिवेशनात मुस्लीम आरक्षणाचे बील संमत करावे अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.