Ganpatrao Deshmukh Death | “गणपतराव देशमुखांच्या जाण्याने महाराष्ट्राचे न भरुन येणारे नुकसान”

| Updated on: Jul 31, 2021 | 8:01 AM

एकाच मतदारसंघातून सर्वाधिक सलग ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्या दु:खद निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक ज्येष्ठ अभ्यासु व आदर्श व्यक्तिमत्व हरपले.

एकाच मतदारसंघातून सर्वाधिक सलग ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्या दु:खद निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक ज्येष्ठ अभ्यासु व आदर्श व्यक्तिमत्व हरपले.त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.गणपतराव देशमुखांच्या जाण्याने महाराष्ट्राचे न भरुन येणारे नुकसान झालेय, अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 
पावसामुळे रस्ते खड्ड्यात, सुमारे 1800 कोटी रुपयांचं नुकसान
Ganpatrao Deshmukh Funeral | माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं पार्थिव सोलापुरातील पेनूर गावात दाखल