Uday Samant | 2 दिवसात पंचनामे पूर्ण करणार, कोकणात 4 दिवसात मदतीची घोषणा करणार : उदय सामंत
राज्य सरकारने 10 हजार रुपये तत्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणासाठी चार दिवसात मदतीची घोषणा केली जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
रायगड : कोकणाला आर्थिक मदत गरजेची आहे. दोन दिवसात पंचनामे करण्याचे काम पूर्ण होणार आहे. राज्य सरकारने 10 हजार रुपये तत्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणासाठी चार दिवसात मदतीची घोषणा केली जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.