खेरसन, खारकीव प्रांतात रशियाकडून मिसाईल हल्ले
युद्धाच्या पाचव्या दिवशीही रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. आज रशियाने युक्रेनच्या खेरसन आणि खारकीव प्रांतात पुन्हा हल्ले केले. रशियाने खेरसन आणि कारकीवमध्ये मिसाईल हल्ले केले. या मिसाईल हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे.
युद्धाच्या पाचव्या दिवशीही रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. आज रशियाने युक्रेनच्या खेरसन आणि खारकीव प्रांतात पुन्हा हल्ले केले. रशियाने खेरसन आणि कारकीवमध्ये मिसाईल हल्ले केले. या मिसाईल हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीयन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध घातले असून, आर्थिक निर्बधांमुळे रशियाचे चलन असलेले रूबल’ कोसळले डॉलरच्या तुलनेत रूबलमध्ये जवळपास तीस टक्क्यांची घट झाली आहे.