VIDEO : Hanuman Chalisa म्हणत Amol Mitkari यांचे Raj Thackeray यांना प्रतिउत्तर
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत घेतली. भोंगे वाजविल्यामुळं लोकांना त्रास होतो. त्यांनी दगडफेक केली तर आमचे हात काही बांधलेले नाहीत, असं विधान राज ठाकरे यांनी केलं. यावर प्रतिक्रिया देताना अकोल्यात अमोल मिटकरी म्हणाले, राज ठाकरे यांनी हे दंगली भडविण्याचे काम करीत आहे. समान नागरिक कायदा अपेक्षित होता. हा कायदा नेमका कशासाठी खातात, हे तरी त्यांनी वाचून घ्यावे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत घेतली. भोंगे वाजविल्यामुळं लोकांना त्रास होतो. त्यांनी दगडफेक केली तर आमचे हात काही बांधलेले नाहीत, असं विधान राज ठाकरे यांनी केलं. यावर प्रतिक्रिया देताना अकोल्यात अमोल मिटकरी म्हणाले, राज ठाकरे यांनी हे दंगली भडविण्याचे काम करीत आहे. समान नागरिक कायदा अपेक्षित होता. हा कायदा नेमका कशासाठी खातात, हे तरी त्यांनी वाचून घ्यावे. प्रसिद्धीसाठी पोकळ घोषणा करता. यातून हाती काहीच लागणार नाही. तुम्ही संभाजी नगरलाजा, अयोध्येला जा, श्रीरामाचे दर्शन घेताना आत्मीयेतेने दर्शन घ्या. चेहऱ्यावर सात्विक भाव येऊ द्या. हनुमान चालीसाच्या दोन ओळी तुम्हाला म्हणता येत नाही, असा खोचक टोला आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना आज मारला.