आमदाराने कानशिलात का लगावली? तरुणाने केला खुलासा
सदरील तरुण हा राऊत यांचाच कार्यकर्ता आहे. व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये तरुणाने घटना वृतांत सांगितला असून आ. राऊत यांनी हे का केले याचे कारणही तरुणानेच सांगितले आहे.
सोलापूर: आ. राजेंद्र राऊत यांनी तरुणाला कानशिलात लगावताच अवघ्या काही काळानंतर तो व्हिडीओ (Video) सोशल मिडिया (Social Media) वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यापाठोपाठ आता कानशिलात लावलेल्या तरुणाचा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये तरुणाने नेमके काय झाले हे सांगितले आहे. सदरील तरुण हा राऊत यांचाच कार्यकर्ता आहे. व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला असून यामध्ये तरुणाने घटना वृतांत सांगितला असून आ. राऊत यांनी हे का केले याचे कारणही तरुणानेच सांगितले आहे.
Published on: May 29, 2022 06:43 PM