“आपण आपल्या पिलावळांना समजून सांगितलं पाहिजे…”- आमदार सुनील शेळके
फडणवीसांनीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपल्या पिलावळांना समजून सांगितले पाहिजे, असं आमदार सुनील शेळके टीका करताना म्हणालेत.
पुणे : आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांनी गोपीचंद पाडळकरांवर घणाघाती टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांच्याविषयी जे वक्तव्य केले होते ते लायकी नसलेल्या पडळकरांनी करणे शोभत नाही. गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) गुरू मानले आहे. फडणवीसांनीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपल्या पिलावळांना समजून सांगितले पाहिजे, असं आमदार सुनील शेळके टीका करताना म्हणालेत.
Published on: Jun 06, 2022 07:15 PM