रहिवाशांना त्रास देऊन माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न, कुणी केली शिंदे-भाजप सरकारवर टीका

| Updated on: Feb 21, 2023 | 11:08 PM

नागरिकांना त्रास देऊन माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सरकारच्या मध्यमातून ACB करत आहे, शिंदे-भाजप सरकारवर कुणाची टीका?

सिंधुदुर्ग : रहिवाशांना त्रास देऊन माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हणत वैभव नाईक यांची शिंदे-भाजप सरकारवर टीका केली आहे. नागरिकांना त्रास देऊन माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सरकारच्या मध्यमातून ACB करत आहे, असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. आमदार वैभव नाईक यांची ABC मार्फत चौकशी सुरू आहे. त्याच अनुषंगाने आमदार वैभव नाईक यांनी बांधलेल्या इमारती मधील रहिवाशांना ABC मार्फत नोटिसा आल्या आहेत, यावर बोलताना वैभव नाईक यांनी हा आरोप केला आहे.

Published on: Feb 21, 2023 11:02 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मच्छिमारांसाठी केली मोठी घोषणा
भगतसिंग कोश्यारींमुळे आमच्या राज्याचं नाव बदनाम!; उत्तराखंडच्या नेत्याचा थेट आरोप