Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर, आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार
पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर असून शुक्रवारी शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर शहरातल्या अध्यक्षांची निवड घोषित केली जाणार आहे.
पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर असून शुक्रवारी शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर शहरातल्या अध्यक्षांची निवड घोषित केली जाणार आहे. आणि त्यानंतर शनिवारी राज ठाकरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित शाखाध्यक्ष यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी ही माहिती दिली. (MNS Chief Raj Thackeray Agai Visit Pune Over Pune Municipal Carporation)