Raj Thackeray | राज ठाकरेंच्या हस्ते 140 महिलांना नियुक्ती पत्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पुण्यातील पक्षाच्या नगरसेवक रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. रुपाली पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर आता मनसेकडून महिलांच्या नियुक्तीला प्राधान्य देण्यात येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पुण्यातील पक्षाच्या नगरसेवक रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. रुपाली पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर आता मनसेकडून महिलांच्या नियुक्तीला प्राधान्य देण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते आज 140 महिलांना नियुक्ती पत्र देण्यात आलं आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला संघटना मजबूत करण्याचे राज ठाकरे यांनी आदेश दिले आहेत.