आधी म्हणाले, फेरीवाला पोलिसांच्या तावडीतून सुटू दे मग दाखवतो, आता राज ठाकरे ठाण्यात!

| Updated on: Sep 01, 2021 | 12:03 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) आज ठाण्यात (Thane) जात आहेत. राज ठाकरे हे ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत. फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) आज ठाण्यात (Thane) जात आहेत. राज ठाकरे हे ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत. फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या आहेत. त्यांची दोन बोटं फेरीवाल्याने तोडली आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झाला होता.  सध्या कल्पिता पिंपळे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. | MNS Chief Raj Thackeray going to meet Kalpita Pimple in Thane

Raju Shetti Parikrama | राजू शेट्टी यांच्या पंचगंगा परिक्रमेला सुरुवात
मुलीच्या आंतरजातीय विवाहाचा राग, साताऱ्यात सासऱ्यांनी जावयावर पिस्तुल रोखलं, म्हणाले “आज तुम्हाला संपवतोच”